अनुभवले चांदणे मी... अमावस्येच्या राती...
वार्यातही स्थिर तिच्या नयनांच्या ज्योति
बावरतो चपापतो खट्याळ तो वारा
चमचम चंदेरी हासे नभातून तारा
वार्यासवे, तार्यासवे बहरली प्रिती
अनुभवले चांदणे मी... अमावस्येच्या राती...
सत्याच्या क्षितिजी नाही विचारांचे थवे
सत्य जणू स्वप्नमय स्वप्न एक व्हावे
चंद्राच्या गाली आता हसू लागे खळी
आणि चांदण्याचे प्रतिबिंब लोचनांच्या तळी
थेंब थेंब निथळला ... थरारल्या ज्योति ...
अनुभवले चांदणे मी... अमावस्येच्या राती...
वार्यातही स्थिर तिच्या नयनांच्या ज्योति
बावरतो चपापतो खट्याळ तो वारा
चमचम चंदेरी हासे नभातून तारा
वार्यासवे, तार्यासवे बहरली प्रिती
अनुभवले चांदणे मी... अमावस्येच्या राती...
सत्याच्या क्षितिजी नाही विचारांचे थवे
सत्य जणू स्वप्नमय स्वप्न एक व्हावे
चंद्राच्या गाली आता हसू लागे खळी
आणि चांदण्याचे प्रतिबिंब लोचनांच्या तळी
थेंब थेंब निथळला ... थरारल्या ज्योति ...
अनुभवले चांदणे मी... अमावस्येच्या राती...
-प्रसाद
Sahiye...!!!!!
उत्तर द्याहटवाKharech khoop chaan...
धन्यवाद मैथिलीजी :)
उत्तर द्याहटवानमस्कार,
उत्तर द्याहटवाआपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
कृपया सपंर्कात राहावे.
नागेश देशपांडे
blogmaajha@gmail.com
blogmajha.blogspot.com
Tumhi beezzee aahat ka...??? kitti diwas zale chaanashi postch nai vaachaliye hya blog war....
उत्तर द्याहटवाMelavyaat baghitale tumhala pan boltaa naahi aale neet...kharetar tumachi olakh zalyawar dhakkach basala hota mala... CHURAPAAV wala dada khoop motha asel ase imagine kele hote...Aani ho plzz mala Maithiliji mhanu nakaa.... :)
नमस्कार नागेशजी,
उत्तर द्याहटवाचुरापावच्या गाडीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
नक्कीच संपर्कात राहिन
हे बरयं तुम्ही अहोजाओ करा आणि आम्ही मैथिलीजीही म्हणायचं नाही?
उत्तर द्याहटवामला ते स्टेजवर उभं राहून ओळखबिळख प्रकार करायचाच नव्हता,
पण माझ्या बाजूचा गेला, मग माझा नंबर,
तरी मी बर्यापैकी रेंगाळून दुसरं कुणी जातय का याची वाट बघितली,
पण कुणी उठेच ना, एक दोघांनी माझ्याकडे बघितलंही, मग 'काय बावळट आहे' वगैरेची झलक लोकांच्या नजरेत दिसायच्या अगोदर स्टेज गाठलं,
आणि कशीबशी ओळख करून दिली एकदाची,
हा दादा खूप मोठ्ठाच आहे, खूप मोठ्ठा फट्टू
Barr...thike...Mi pan nahi Aho-jaho karnaar...!!!
उत्तर द्याहटवाम्हण बाई काय हवं ते म्हण :)
उत्तर द्याहटवा