मलाही टॅगलंच ... गेले काही दिवस सगळे एकमेकांना टॅगूनच बोलताहेत. आता चला परीक्षेला सामोरे जा. तसा पेपर फार पूर्वीच फुटला होता (आणि उत्तरं वाचून बाकीचे फुटले होते) सगळे प्रश्न एका शब्दात उत्तरे द्या. या नियमाचं पहिल्यांदा एका शब्दात उत्तर देतो "सॉरी". थांबा तुळशीची पान खावून येतो, आमची शाळेपासूनची समजूत की तुळशीची पान चघळत परीक्षा दिली तर चांगले गुण मिळतात, हे शाळेच्या इतर मुलांमध्ये मी पसरवलं. परीक्षेच्या काळात सगळ्या तुलसीज जीव मूठीत धरून असायच्या.
1.Where is your cell phone?
रुमात
2.Your hair?
कापलेत
3.Your mother?
रॉक्स
4.Your father?
नो कमेंटस
5.Your favorite food?
कोलंबी-भात
6.Your dream last night?
भयंकर (माझ्यावर अज्ञात इसमाने कुर्हाडीने हल्ला केला, कुर्हाडीनेच का केला? माहित नाही, बहुतेक त्याचं आडनाव कुर्हाडे असावं)
7.Your favorite drink?
लस्सी
8.Your dream/goal?
सध्यातरी नोकरी मिळवणे
9.What room are you in?
स्टडीरुम (जिथे स्टडीच्या नावाखाली असे किडे करत असतो)
10.Your hobby?
कविता, अभिनय, वाचन, चरणे, झोपा काढणे (खास करून पावसाळ्यात बाहेर मळभ असते तेव्हा), गाणी गुणगुणणे, गप्पा मारणे, लपेटणे, खळ्या शोधणे (दिसली तर निरिक्षण करणे), मित्र-मैत्रिणींना पीडणे.
11.Your fear?
इंटरव्ह्यू
12.Where do you want to be in 6 years?
सिनेमात
13.Where were you last night?
घरीच (तुम्ही कुठे पाहिलत का मला? नाकासमोर चालणारा आहे मी, कोणाच्या नाकासमोर ते माहित नाही)
14.Something that you aren’t diplomatic?
नाही कसं? (पी. जी. डिप्लोमा केलाय मी) :)
15.Muffins?
केकचा भाऊ (भाग्यश्री मॅमनी सांगितलं मफीन म्हणजे काय ते, बाईंना सांगू नका नाहीतर कॉपी पकडली तोंडी परीक्षेत तर नापास होईन, अडाणी कारभार सगळा)
16.Wish list item?
refer सुप्त इच्छांचं कलिंगड
17.Where did you grow up?
घाटला-खारदेव नगर-चेंबूर
18.Last thing you did?
प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर दिलं
19.What are you wearing?
शॉर्टस
20.Your TV?
घरच्यांसाठी
21.Your pets?
राघू (पोपट्या आहे माझा. खरं तर पोपटीण आहे, चार वर्षांपूर्वी कावळ्यांच्या हल्ल्यातून वाचून गॅलेरीत जखमी होऊन पडलेली आढळली, तेव्हापासून आमच्याचकडे असते. पिंजर्याच्या चांगल्याच सवयीची, माणसाळलेली पोपटीण बहुतेक पिंजर्यातच लहानाची मोठी झालेली. तरी पुन्हा सोडावसं वाटतं तिला पण कावळ्यांना अजूनही भिते ती, आणि पंखात बळही नाहीये. जाऊदेत या विषयावर पुढे नविन पोस्टमध्ये लिहिन केव्हातरी)
22.Friends
बनतात खूप टिकतात थोडे (जग वाईट आहे अशातला भाग नाही, पण ... पण ... जाऊदेत)
23.Your life?
वाया घालवतोय
24.Your mood?
चिवित्र, मळभ आहे आत कुठेतरी
25.Missing someone?
बरेचदा
26.Vehicle?
होंडा ऍक्टिवा
27.Something you’re not wearing?
wait let me check ... aaaa .... T-shirt
28.Your favorite store?
मॅजेस्टिक, शिवाजी मंदिर
29.Your favorite color?
लेवेंडर
30.When was the last time you laughed?
ही परीक्षा देताना (चौदाव्याचं उत्तर देताना तर पार फुटलो)
31.Last time you cried?
मागच्या आठवड्याच्या इंटरव्ह्यूनंतर (त्या इमारतीच्या बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्या पाणीच आलं डोळ्यात, मग घरी येईपर्यंत कसरत चालू होती, टॅक्सीत, ट्रेनमध्ये नॉर्मल रहाण्याची, अरे यावरही पोस्ट होईल बरच झालं इंटरव्ह्यू बकवास गेला ते) :(
32.Your best friend?
कोण नाय कोन्चा डाळ-भात-लोन्चा
33.One place that you go to over and over?
सोसायटीची गच्ची (रात्री एकटाच असताना जायला आवडतं. चंद्र-चांदण्या, दिवे, गाड्या, निऑन साईनस बघायला आवडतं)
34.One person who emails me regularly?
दोन व्यक्ती आहेत रेखा सिंग आणि दिपा रेड्डी कॉलसेंटर, बिपीओच्या, आणि सेल्स, मार्केटिंग वगैरे नोकर्या धाडतात (खाली 'Warm Regards' ही लिहितात, पण पुढे लगेचच The TimesJobs Team लिहायची घाईही करतात)
35.Favorite place to eat?
5 Spice (296/A, Sangli Bank Building, Perin Nariman Street, Behind Old Reserve Bank of India Bldg. Fort, Mumbai, Maharashtra 400001)
टॅगणार्या भाग्यश्री मॅमना धन्यवाद, पास होईन बहुतेक. :)
मी मेघना आणि मैथिली यांना टॅगतो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा