tag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post5156758365384767664..comments2023-04-09T19:41:18.810+05:30Comments on चुरापाव: भ्रमणध्वनीप्रसाद साळुंखेhttp://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-27675898695508615172011-09-01T14:11:24.968+05:302011-09-01T14:11:24.968+05:30mastach yar!!!!!mastach yar!!!!!akshaynoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-37067842619898307922011-01-08T14:21:28.397+05:302011-01-08T14:21:28.397+05:30धन्यवाद अनामितधन्यवाद अनामितप्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-58079186001231096122011-01-02T16:55:01.703+05:302011-01-02T16:55:01.703+05:30MAST RE MASTMAST RE MASTAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-51277609318719784602010-02-03T22:12:03.437+05:302010-02-03T22:12:03.437+05:30प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद हेरंब :)प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद हेरंब :)प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-55496347308987755322010-02-03T03:55:04.700+05:302010-02-03T03:55:04.700+05:30लय भारी !!
"ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके ...लय भारी !!

"ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके नीचे आ गई" आणि त्या पोरीची बडबड तर जब-या आवडली.. मस्त लिहिलंय!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-68566270968604771302009-12-07T12:46:23.373+05:302009-12-07T12:46:23.373+05:30धन्यवाद रोहनजी,
मला जाम राग येतो असं मोठ्याने गाणं...धन्यवाद रोहनजी,
मला जाम राग येतो असं मोठ्याने गाणं लावणार्यांचा, त्याहून राग येतो ते गप्प राहून सहन करणार्यांचा, त्रास तोंडावर दिसतो सगळ्यांच्या पण बोलून वाईटपणा कोण घेणार? अतिच होतं तेव्हा तुमच्या माझ्यासारखे झापतात पण म्हणून हे प्रकार पुन्हा होत नाहीत असं नाही.

पोरींची बडबड खरंच मला दया येते त्यांच्या प्रियकरांची बिच्चारे प्यार के मारे, एक तर ऐकत तरी असतात नाहीतर explanations तरी देत असतातप्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-76261120970116322492009-12-07T07:42:22.674+05:302009-12-07T07:42:22.674+05:30'जबरदस्त आणि अ..प्र..ती..म' असे मी या चुरा...'जबरदस्त आणि अ..प्र..ती..म' असे मी या चुरापावच्या पोस्टचे वर्णन करीन. सोलिड निरिक्षण आहे रे तुझे. मग ते बस, ट्रेन नाहीतर होटेल असो.. ट्रेन मध्ये जोराने गाणी ऐकाणाऱ्या (आणि दुसऱ्यान्ना गरज नसताना ऐकवणाऱ्या) अनेकांना मी जाम फाडलाय... काही वाक्ये पुन्हा पुन्हा वाचली... जशी की...

"नॅऽऽऽय नो ... ऍक ..ऍकोन घे माआ लेत होयेल .. तू झोप.."

'सात समंदर पार मे तेरे' हे गाण एक सात आठ वेळा तरी लावलं, पुढे पुढे तर पुढचं कडवं मलाच म्हणावसं वाटत होतं की "ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके नीचे आ गई" ... हे एकदम फाडू होतं. :D

आणि शेवटी त्या पोरीची बडबड ---> कावळा उडाला, कुत्रा भुंकला, च्युइंगम थुंकला .. वगैरे..वगैरे.. शोल्लिट एकदम.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-40410028323041305752009-07-03T19:57:08.527+05:302009-07-03T19:57:08.527+05:30धन्यवाद
तुमची दाद पाहून मजा आलाधन्यवाद

तुमची दाद पाहून मजा आलाप्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-74026170280527640512009-07-03T01:44:46.563+05:302009-07-03T01:44:46.563+05:30सही! tom lec भन्नाट.सही! tom lec भन्नाट.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-91267753954122832142009-06-27T21:30:46.555+05:302009-06-27T21:30:46.555+05:30अरे हो समस आहे की कसं सुटलं मझ्या तावडीतून?
sms चे...अरे हो समस आहे की कसं सुटलं मझ्या तावडीतून?
sms चे shortcuts त्यांना तर माझा कोपरापासून.
तुमच्याशी मी 100% सहमत आहे.

आता बघा एकदा रात्री 9.30 ला मला sms आला "tom lec @ 10" दुसर्या दिवशी सकाळी 10 ला मित्राचा फोन "अजून झोपतोयस ?? sms मिळाला नाही का??" म्हणजे लेक्चर होतं तर शाब्बास मला वाटलं ह्या इंग्रजाळलेल्या मुलांना त्या Tom Cruise चं भारी वेड त्याचा एखादा चित्रपट रात्री 10 वाजता बघ म्हणून सांगणारा sms होता तो.

ब्लॉगला दाद दिल्याबद्दल धन्यवादप्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8459231514846776342.post-31946268176323545272009-06-26T12:29:41.867+05:302009-06-26T12:29:41.867+05:30प्रसाद,
मस्त लिहिलयस रे. आवडल.
अरे ह्या मोबाईल्...प्रसाद,
मस्त लिहिलयस रे. आवडल.
अरे ह्या मोबाईल्चे किस्से एकत्र केले तर १ जाडजूड पउस्तक होईल. असेच किस्से समस (SMS)चे सुदधा होतील. समस मधले shortcuts हा १ प्रबंधाचा विषय आहे. Ph.D. सहज होईल त्यावर.

अनिकेत वैद्यअनिकेत वैद्यhttps://www.blogger.com/profile/11600978031631198747noreply@blogger.com